अवघ्या 20 महिन्यांत 1 लाख झाले 18 लाख, तुम्ही या कंपनीत पैसे गुंतवले का?
Share market marathi :- जर तुम्ही 1 महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुम्हाला 1.16 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, तुम्ही 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्हाला 1.60 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, जर तुम्ही हे 1 लाख रुपये वर्षभरापूर्वी गुंतवले असते, तर तुम्हाला 4.50 लाख … Read more