Petrol-Diesel Price Today: किती दिवस स्थिर राहतील पेट्रोल-डिझेलचे दर? दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या प्रमुख शहरांचे दर जाणून घ्या एका क्लिकवर…….
Petrol-Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Rates) कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज (बुधवार) 3 ऑगस्ट रोजी एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 … Read more