Income Tax Refund Status: तुम्हालाही आयकर परतावा मिळाला नाही का? काय आहे विलंब होण्याचे कारण? येथे तपासा परताव्याची स्थिती…….
Income Tax Refund Status: मूल्यांकन वर्ष 2022-23 (assessment year 2022-23) साठी प्राप्तिकर रिटर्न (income tax return) भरण्याची अंतिम मुदत आधीच संपली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, यावेळी अंतिम मुदत म्हणजेच 31 जुलैपर्यंत सुमारे 5.83 कोटी करदात्यांनी आयटीआर दाखल केला आहे. यापैकी अनेकांच्या परताव्याची प्रक्रिया करून त्यांना परतावा जारी करण्यात आला आहे. मात्र, अजूनही अनेक करदात्यांना आयकर परतावा … Read more