Business Idea : फक्त 20 हजारांची गुंतवणूक करा आणि घरी बसून कमवा 4 लाख रुपयांहून अधिक, जाणून घ्या कसे?
Business Idea :- सध्या देशातील शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी पर्यायी पिकांकडे वळत आहेत. कारण जिथे पारंपारिक पिके (Traditional crops) घेऊन नफा मिळविण्यासाठी जास्त वेळ लागतो, तेच शेतकरी पर्यायी पिके घेऊन कमी वेळेत चांगला नफा कमावतात. याचे उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे झेंडूच्या फुलांची लागवड (Planting of marigold flowers). अशा परिस्थितीत शेती करून नफा मिळविण्यासाठी सर्वोत्तम व्यवसाय … Read more