Fatty liver disease: ही 2 लक्षणे पोटात दिसली तर लगेच सावध व्हा! असू शकते लिव्हर खराब होण्याचे लक्षण…

Fatty liver diseas:आजच्या काळात यकृताचे आजार (Liver disease) सामान्य झाले आहेत. आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये यकृताशी संबंधित समस्या दिसून येत आहेत. यकृत रोग त्याच्या आसपासच्या अवयवांवर परिणाम करू शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये यकृताच्या समस्या अल्कोहोल (Alcohol) मुळे सुरू होतात, परंतु याशिवाय फॅटी लिव्हर रोगा (Fatty liver disease) ची अनेक कारणे आहेत. नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग, अल्कोहोलिक … Read more