High Blood Pressure : सावधान ! हाय बीपीच्या रुग्णांनी चुकूनही करून नका हा व्यायाम, अन्यथा जाऊ शकतो…
High Blood Pressure : चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली आजकालच्या तरुणांना आजाराच्या विळख्यात ओढत आहे. कॅन्सर, ब्लड प्रेशर यासारखे गंभीर आजार लहान वयात होऊ लागल्याने अनेकजण त्रस्त झाले आहेत.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुगणांनी व्यायाम करताना…