Health Tips: रक्तातील प्लेटलेट्स कमी होण्याची ही आहेत लक्षणे, या गोष्टी दिसताच हा आहार करा सुरू…..

Health Tips : तुमच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या (Number of platelets) पूर्ण होणे हे निरोगी शरीराचे लक्षण आहे. शरीरात प्लेटलेटचे प्रमाण कमी असल्याने माणसाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. प्लेटलेट्स हे रक्तपेशी आहेत जे रक्तस्त्राव थांबविण्यास मदत करतात. प्लेटलेट्स आपल्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार करण्याचे काम करतात ज्यामुळे दुखापत झाल्यास अतिरिक्त रक्त बाहेर येण्यापासून रोखता येते. … Read more