Bank Holidays August 2022: बँकेत जाण्यापूर्वी तपासा कॅलेंडर, सलग 2 आठवड्यात आहेत 6-6 सुट्ट्या…….
Bank Holidays August 2022: ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच देशात सणासुदीचे आगमन झाले आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात एकामागून एक सणांची रांग लागली आहे. परिस्थिती अशी आहे की, या सणांमुळे सलग दोन आठवडे जवळपास दररोज कुठे ना कुठे बँकांना सुट्ट्या (bank holidays) असणार आहेत. या दोन आठवड्यांत मोहरम (Muharram), रक्षाबंधन (rakshabandhan), स्वातंत्र्यदिन, जन्माष्टमी आदी सण … Read more