Gold Silver Price Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, चांदी 60 हजारांवर आली, सोनेही झाले स्वस्त

Gold Silver Price Today: बुधवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold and silver prices) जाहीर झाले आहेत. सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आज पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज घट नोंदवण्यात आली आहे. जिथे 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 50764 रुपयांवर आले असून स्वस्त झाले आहे, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदीचे भाव 60383 … Read more