7th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांच्या डीए वाढीबद्दल आले नवीन अपडेट? पगार किती वाढेल जाणून घ्या……

7th Pay Commission Big Update

7th Pay Commission: केंद्र सरकार (central government) लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. अनेक दिवसांपासून कर्मचारी डीए (DA) वाढीची वाट पाहत आहेत. वर्षातून दोनदा सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. यावर्षी सरकारने मार्चमध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्के करण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना त्याच दराने डीए दिला जात आहे. पण … Read more