राऊतांच्या रोजच्या भजन-कीर्तनाचा कंटाळा आला; सेना आमदाराने डिवचलं
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अनेक बंडखोर आमदारांनी तोफ डागली आहे.शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी देखील आता संजय राऊत यांना डिवचलं आहे. संजय राऊत यांच्या रोज सकाळच्या भजन-कीर्तनाचा जनतेलाच कंटाळा आला होता. संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती, असा हल्लाबोल महेश शिंदे यांनी केला आहे. संजय राऊत … Read more