Browsing Tag

Shivsena

Sanjay Gaikwad : राज्यात शिंदे गट किती जागा लढणार? शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने आकडाच सांगितला..

Sanjay Gaikwad : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. असे असताना आता शिवसेनेने बावनकुळे…

Sanjay Gaikwad : आम्ही कर्ज काढून आमदार झालोय, आमची पेन्शन बंद करू नये, आमदाराने मांडली व्यथा…

Sanjay Gaikwad : सध्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेवरून संप सुरू आहे. यामुळे अनेकांचे मोठे हाल सुरू आहेत. तसेच यावरून आमदार खासदारांची पेन्शन देखील बंद करण्याची मागणी केली जात आहे. आता शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…

Nitin Bangude : ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा सुवर्णकाळ येणारच! नितीन बानगुडे पाटलांचे वक्तव्य

Nitin Bangude : केळगाव येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले…

Sanjay Raut : ‘मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवतात, त्यांची मेगा भरती कुचकामी…

Sanjay Raut : काल राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. यावरून चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत…

Government of Maharashtra : मोठी बातमी! राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी, सुनावणीकडे राज्याचे…

Government of Maharashtra : आज राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यामुळे काय होणार…

Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही! त्यांच्या…

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आपल्या वाट्याला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर…

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले? शिवसेनेच्या नेत्याने फोटोच…

Supriya Sule :  शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. यामुळे याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात…

Abdul Sattar : शिवसेना- भाजपचा 2024 चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला, अब्दुल सत्तारांनी केली घोषणा

Abdul Sattar : राज्यात काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. असे असताना सध्या तीन राज्यातील झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला.…

Sanjay Raut : फासे पलटले! विधिमंडळाला खासदारावर हक्कभंग आणता येतो का? आता सगळा गेमच फिरला..

Sanjay Raut : सध्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन त्यांच्याविरोधात 'हक्कभंग' आणावा, अशी मागणी केली.…

Uddhav Thackeray : ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या शत्रूला सोडणार नाही! ठाकरेंसाठी…

Uddhav Thackeray : सध्या उद्धव ठाकरे हे एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. पक्ष चिन्ह गेल्यानंतर सध्या त्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. आधीच त्यांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. असे असताना त्यांच्याकडे काही जुने शिवसैनिक आहेत. ते आता ठाकरे यांची…