Sanjay raut : राज्यात खळबळ! राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांचे थेट कॅबिनेट मंत्र्यावर आरोप..
Sanjay raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका ट्वीटमध्ये मंत्री दादा भुसे यांचे थेट नाव घेऊन गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रूपयांचे शेअर्स जमावल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. एवढे शेअर्स घेऊनही…