Top 10 Cars : वाचा भारतात सर्वात जास्त विक्री होणार्या कार्सची लिस्ट…
देशातील टॉप-10 कारमध्ये (Top 10 Cars February 2022), मारुती सुझुकी इंडियाचे वर्चस्व कायम आहे. या यादीत कंपनीच्या 7 गा ड्यांचा समावेश करण्यात आला असून यावेळी त्यांच्या WagonR ऐवजी दुसऱ्या हॅचबॅक कारला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे. संपूर्ण यादी आपण पाहूयात. मारुती सुझुकी इंडियाच्या कारला देशात सर्वाधिक पसंती दिली जाते. त्यामुळेच कंपनीच्या कारने फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री … Read more