अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात … Read more