Indian Railway: संपूर्ण हंगामात मिळणार हजारो ग्राहक, होणार लाखोंची कमाई! जाणून घ्या रेल्वे स्थानकावर दुकान कसे उघडायचे?
Indian Railway: रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्याबरोबरच चांगल्या भविष्यासाठी व्यवसायाच्या संधीही उपलब्ध करून देते. लाखो प्रवासी ट्रेनमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. लाखो प्रवासी रेल्वे स्थानकावर (railway station) आपली गाडी येण्याची वाट पाहत असतात. तुम्ही जेव्हा कधी रेल्वेने प्रवास केला असेल तेव्हा तुम्ही स्टेशनवर पाहिले असेल की, लोक अनेक प्रकारच्या दुकानांमधून व्यवसाय (business) करत आहेत. … Read more