Rule Change: ITR भरण्यासाठी दंड, LPG सिलेंडर झाले स्वस्त… आजपासून बदलले हे 4 नियम

Rule Change: आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. 1 ऑगस्टपासून अनेक गोष्टी बदलत आहेत. रोख व्यवहारांशी संबंधित नियम (Rules relating to cash transactions) बदलत आहेत. तसेच, आजपासून इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. याशिवाय घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी किंमत) किमतीतही बदल दिसून येतात. तसेच आजपासून बँक ऑफ बडोदा (Bank of … Read more