Weight Loss: 220 किलोवरून 75 किलो झाले अदनान सामी, या गोष्टी खाऊन केले अप्रतिम परिवर्तन..
Weight Loss: प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) ची ‘लिफ्ट करा दे’, ‘भीगी-भीगी रातों में’ सारखी हिट गाणी सर्वांनी ऐकली असतील. अदनान सामी एक यशस्वी संगीतकार आणि गायक आहे. अनेकवेळा त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला ट्रोल देखील करण्यात आले. त्याचं वजन खूप जास्त होतं आणि त्यामुळे ते बॉडी शेमिंगचेही शिकार झाले होते. एकीकडे त्यांची हिट गाणी … Read more