Health Insurance Plan 2022: आता देशभरात लोकांना मिळणार स्वस्तात उपचार, सरकारने घेतला हा मोठा निर्णय….
Health Insurance Plan 2022: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation) ने निर्णय घेतला आहे की, त्यांची आरोग्य विमा योजना 2022 (Health Insurance Plan 2022) च्या अखेरीस देशभरात लागू केली जाईल. सध्या कर्मचारी राज्य विमा (ESIC) योजना 443 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आणि 153 जिल्ह्यांमध्ये अंशत: लागू आहे. एकूण 148 जिल्हे अजूनही या विमा योजनेच्या कक्षेबाहेर … Read more