वेताची खाट भारतात ‘आऊटडेटेड’ पण अमेरिकेत आहे लाखमोलाची
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणे ही भारतीयांची कधीही न मोडली जाणारी खोड आहे. भारतीय परंपरेतून निर्माण झालेल्या आणि भारतीय वातावरणाला साजेशा अशा अनेक गोष्टींचा आपण भारतीयांनी केवळ पाश्चात्त्यांच्या अनुकरणामुळे त्याग केला आहे. पाश्चात्त्यांच्या बेडमुळे आपली अस्सल भारतीय वेताची खाट आता इतिहासजमा झाल्या आहेत. बांबू आणि वेतापासून तयार केली जाणारी ही खाट खरेतर आरामदायी असते. पण आता पुढारलेल्या … Read more