WhatsApp update: व्हॉट्सअॅपवर चुकून सेंड झालाय मेसेज? आता दोन दिवसांनंतरही प्रत्येकासाठी हटवू शकाल तो मेसेज, जाणून घ्या नवीन टाइम लिमिट……
WhatsApp update: वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) सतत नवनवीन अपडेट आणत असते. आता आणखी एक नवीन अपडेट व्हॉट्सअॅपवर आले आहे. ताज्या अहवालानुसार मेटा (Meta) चे हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन फीचर (Delete message for every feature) साठी अपडेट जारी करणार आहे. याच्या मदतीने यूजर्स पाठवलेला मेसेज खूप दिवसांनी डिलीट करू शकतील. व्हॉट्सअॅपचे … Read more