UPI transactions: युपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर करणे आता होऊ शकते महागडे, डेबिट कार्डचे व्यवहारही होणार नाहीत मोफत…

UPI transactions: भारताची स्वत:ची डिजिटल पेमेंट प्रणाली (Digital Payment System) UPI लाँच झाल्यापासून ती मोठी हिट ठरली आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे पेमेंट चुटकीसरशी सेटल केले जाते आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, आगामी काळात परिस्थिती बदलू शकते आणि लोकांना युपीआयद्वारे पैसे (Pay through UPI) भरण्याऐवजी शुल्क भरावे लागू शकते. रिझर्व्ह बँकेने … Read more