PM Kisan Yojana: या तारखेपूर्वी करा हे काम, अन्यथा तुम्ही PM किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता….
PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) चा 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. सरकारने 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये वर्ग केले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दरवर्षी त्यांना सरकार (Government) कडून 6 हजार रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन … Read more