New rules from October 1: गॅस सिलिंडरच्या किमती पासून ते क्रेडिट कार्डपर्यंत, 1 ऑक्टोबरपासून होणार हे चार बदल……..
New rules from October 1: सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. नवीन महिन्याच्या सुरुवातीला असे काही बदल होणार आहेत, जे तुमच्या खर्चाशी संबंधित आहेत. सरकारी पेन्शन योजना (Government Pension Scheme) ते डिमॅट खात्याशी संबंधित नवीन नियम 1 ऑक्टोबरपासन (New rules from October 1) लागू होतील. यासोबतच देशांतर्गत एलपीजीच्या … Read more