सह्याद्री मल्टिसिटी फायनान्सचे चेअरमन व दैनिक अजिंक्य भारतचे संपादक संदीप थोरात यांची बदनामी करणाऱ्यावर 2 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा

Ahmednagar News :- सह्याद्री मल्टीसीटी फायनान्सचे चेअरमन आणि दैनिक ‘अजिंक्य भारत’चे संपादक संदीप थोरात यांची गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक आणि व्हॉटस्‌‍ ॲप अशा सोशल मीडियावर बदनामी सुरू आहे. अकोल्यातील अमोल इंगळे या व्यक्तिने पोस्ट बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यामुळे अमोल इंगळेविरोधात दोन कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. अमोल इंगळे … Read more