अवघ्या १६ दिवसात साईबाबांच्या झोळीत १८ कोटींचे दान…!
Ahmednagar News:संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांची महती सातासमुद्रापार पोहोचली असल्याने मोठ्या श्रद्धेने भाविक शिर्डी तिर्थक्षेत्री साईदरबारी येत असतात. श्री साईबाबांच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या दिपावली उत्सवादरम्यान देशविदेशातून लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली होती. दि. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२ यादरम्यान साईसमाधी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी साईबाबांच्या झोळीत सुमारे १७ कोटी ७७ लाख … Read more