5G Service: 5G आल्यावर तुम्हाला नवीन फोन आणि सिम खरेदी करावे लागेल का? जाणून घ्या 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे…….
5G Service: भारतात लवकरच 5G सेवा (5G services) सुरू होणार आहे. ऑक्टोबरपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होऊ शकते. स्पेक्ट्रम लिलावापासून लोक 5G सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. अलीकडेच जिओने दिवाळीपर्यंत 5G सेवा (Jio 5G service) सुरू करण्याबाबत बोलले आहे. त्याचवेळी, एअरटेलनेही (airtel) त्यांची सेवा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. … Read more