SIP Power: तुम्हालाही करोडपती होयचे असेल तर सुरू करा 500 रुपयांपासून गुंतवणूक, 5 वर्षात होईल बदल; जाणून घ्या कसे?
SIP Power: माझा पगार खूप कमी आहे, मी कधीच करोडपती होऊ शकत नाही. महिन्याला 10-20 हजार रुपये कमावणारा करोडपती (millionaire) कसा होऊ शकतो? ही बहुतांश लोकांची तक्रार आहे. जरी प्रत्येकाला निवृत्तीनंतर मोठा निधी हवा असतो. पण गुंतवणुकीचा मार्ग अवलंबला तरच हे शक्य होईल. गुंतवणुकीसाठी पहिले पाऊल उचलण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नाही. तुम्ही दर महिन्याला नियमितपणे … Read more