EPFO: 73 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा देण्याची तयारी, या प्रस्तावाला मिळू शकते मंजुरी..,,
EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Association) पेन्शनधारकांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत असून, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. वास्तविक EPFO या अंतर्गत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन (Central pension distribution system) करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. जुलैअखेर निर्णय होण्याची शक्यता – पीटीआयच्या म्हणण्यानुसार, EPFO 29 आणि … Read more