WhatsApp support off: या आयफोन मॉडेल्ससाठी आता व्हॉट्सअॅप होणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण?
WhatsApp support off: लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप (WhatsApp) अनेक स्मार्टफोन्ससाठी बंद होणार आहे. निवडक आयफोन मॉडेल्ससाठी व्हॉट्सअॅप बंद केले जात आहे. म्हणजेच 24 ऑक्टोबरनंतर या iPhone मॉडेल्सवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. सध्या कंपनीने याबाबत दुजोरा दिलेला नाही. पण वेळ आल्यानंतर व्हॉट्सअॅप त्याची खातरजमा करेल, असा विश्वास आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर याबाबत माहिती देणार्या WABetaInfo या … Read more