Realme 9i 5G स्मार्टफोन “या” दिवशी भारतात होणार लाँच; कमी किंमतीत मिळतील शानदार फीचर्स
Realme : 2022 च्या सुरुवातीस, टेक ब्रँड Realme ने भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टफोन realme 9i लाँच केला आहे. हा 4G स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट, 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह आला होता. त्याचवेळी, 18 ऑगस्ट रोजी, realme 9i चे 5G मॉडेल भारतात लॉन्च होणार आहे. realme 9i 5G लाँच तारीख Realme 9i 5G फोन … Read more