हवामान अंदाज : आजच्या दिवशी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस ? वाचा

rain

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यभरात गणेशोत्सवाच्या सुरवातीपासून पाऊस आला होता, विसर्जनाच्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू असून, अजून किमान ३० सप्टेंबरपर्यंत जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे … Read more