हिवरेबाजारला आल्यावर आम्हाला आमच्या भूमीची आठवण झाली..!

Ahmednagar News:इथे आल्यावर आम्हाला आमच्या भूमीची जम्मू काश्मीरची आठवण झाली. खरोखर तुम्ही निसर्ग आणि जलगंगा हिवरे बाजारच्या भूमीत निर्माण केली आहे. हिवरे बाजारात जलसमृद्धी, वृक्षसमृद्धी, कृषिसमृद्धि आहे. असे प्रतिपादन काश्मीरमधील शुपियन या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ओलामीर मुस्तार यांनी हिवरे बाजार मधील विकास पाहून आनंद व्यक्त केले. लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्थेला जम्मू काश्मिरमध्ये बळकटी देण्यासंदर्भात जम्मू काश्मिर … Read more