हृतिक रोशनच्या ‘जादू’ नंतर आता येतोय आणखी एक एलियन्स वर आधारित साऊथचा सिनेमा, पहा..
हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’मध्ये अंतराळातून आलेला एलियन अर्थात जादू तुम्ही अजूनही विसरला नसाल. या जादूने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत. आता आणखी एक जादू तुमच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. पण तो या जादूपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि जादुई शक्तींनी सुसज्ज असेल. तमिळ चित्रपट ‘अलयान’ चा टीझर रिलीज होऊन तब्बल 24 तास झाले आहेत. 46 … Read more