Hair fall reason: या प्रकारच्या अन्नामुळे केस गळती वाढते जास्त, जाणून घ्या काय आहे केस गळण्याचे मुख्य कारण?
Hair fall reason : केस गळणे (Hair loss) ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. साधारणपणे केस धुताना किंवा कंघी करताना केस गळतात. मात्र जेव्हा केस मोठ्या प्रमाणात गळायला लागतात किंवा टक्कल पडण्याचे डाग दिसू लागतात, तेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधावा. प्रदूषण (Pollution), धूळ, चुकीच्या खाण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली, रासायनिक पदार्थांचा अतिवापर, ताणतणाव इत्यादी केस गळण्याचे प्रमुख कारण असू … Read more