Child Investment Plan : ‘ही’ एक योजना करते बाप-मुलाचं टेन्शन छूमंतर; फक्त 1000 रुपये भरा आणि कोट्याधीश बना

Child Investment Plan : भाजप सरकराने देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी योजना आणली आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये दरवर्षी फक्त 1000 रुपये जमा करून पालक त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकणार आहेत. यातील खास गोष्ट म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या नावाने एनपीएसमध्ये पैसे जमा करता येतात. एनपीएस वात्सल्य योजना पालकांना पेन्शन खात्यात गुंतवणूक … Read more