Best SUV Cars : भारतात SUVमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार कोणती? वाचा सविस्तर

Best SUV Cars

Best SUV Cars : भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही वाहनांची लोकप्रियता वाढत आहे. आज बाजारात अनेक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत ज्या हॅचबॅकपेक्षा अधिक जागा आणि वैशिष्ट्ये देतात. कॉम्पॅक्ट SUV विक्री पाहता, नवीन Maruti Suzuki Brezza (2022 Maruti Suzuki Brezza), फक्त दोन महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आली आहे, तिने विक्रीच्या बाबतीत त्याच्या श्रेणीतील सर्व कॉम्पॅक्ट SUV कारला मागे टाकले आहे. … Read more