Tata Nexon Facelift : अखेर नेक्सॉन फेसलिफ्ट भारतीय बाजारपेठेत लॉन्च, जाणून घ्या किती असेल किंमत?
Tata Nexon Facelift : आघाडीची ऑटो कंपनी टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वीच नेक्सॉन आणि नेक्सॉन ईव्हीच्या फेसलिफ्ट आवृत्तीवरून पडदा हटवला आहे. आता कंपनीने या दोन्ही SUV लाँच केल्या आहेत. दरम्यान आपण या लोकप्रिय गाड्यांची किंमत जाणून घेणार आहोत. तुमच्या माहितीसाठी टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. Tata Nexon आणि Nexon EV चे … Read more