‘भाजप-राज’च ठरलं ! शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन मनसेचा ‘हा’ फायरब्रँड नेता निवडणुक लढणार ?

Shirdi Lok Sabha

Shirdi Lok Sabha : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. जागा वाटपावरून भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटात अजूनही फायनल फॉर्मुला ठरलेला नाहीये. अशातच मात्र महायुतीमध्ये आणखी एक नवीन पाहुणा इंट्री देणार असे भासु लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये महाराष्ट्र … Read more

राज्यातील महायुतीच्या ‘या’ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार ! ओपिनियन पोल भाजपा-महायुतीची डोकेदुखी वाढवतोय

Maharashtra Lok Sabha Election

Maharashtra Lok Sabha Election : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते सज्ज झाले आहेत. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. तथापि, अजूनही महाराष्ट्रातील महायुतीमधील भाजपा वगळता इतर पक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भारतीय जनता पक्षाने सुद्धा राज्यातील फक्त 20 उमेदवारांची … Read more

कराळे मास्तर, सुप्रिया सुळे ते निलेश लंके अशी आहे एनसीपी शरद पवार गटाची उमेदवारी यादी !

Lok Sabha Election

Lok Sabha Election : लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुका संदर्भात राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या स्थितीला देशभरात राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या … Read more

विकायचं आणि मजा मारायची करायची ही भूमिका दिल्लीच्या सरकारची

पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (2024 Lok Sabha Election) आतापासूनच विविध पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाकडून ही जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. दिलीप वळसे पाटील म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था खाली गेली आहे. उद्योगधंदे खाली गेले … Read more