RBI Bank : 2000 च्या नोटा बँकेत जमा न केल्यास होणार कायदेशीर कारवाई ? जाणून घ्या सर्वकाही ..
RBI Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेत 2000 रुपयांच्या नोटा भारतीय चलनातून काढून टाकले आहे. आरबीआयने अचानक घेतलेल्या या निर्णयानंतर आता लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो आता आरबीआय 2000 रुपयांच्या नोटा छापणार नाही. या नोटांचा उद्देश पूर्ण झाल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. … Read more