Ajit Pawar : २०१४ ते २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेले सगळेच माघारी येणार? अजित पवारांच्या वक्तव्याने भाजपची उडाली झोप…
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे भाजपची झोप उडण्याची शक्यता आहे. अजित पवार म्हणाले, मागील काही वर्षांत भाजपमध्ये गेलेले ४० ते ४५ नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. येत्या काळात आपल्या पक्षनेतृत्वाला सांगून त्यातले काही आमदार मूळ पक्षात प्रवेश करु शकतात. यामुळे आता एकच चर्चा … Read more