Electric Cars News : टाटा करणार आणखी एक धमाका ! टाटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार लवकरच येणार

Electric Cars News : भारतामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) ही एक नावाजलेली आणि गाड्यांची क्रेझ असणारी कंपनी आहे. या कंपनीच्या गाड्या अधिक सेफ्टी (Safety) असल्याचे मानले जाते. ही कंपनी सेफ्टी ला अधिक महत्व देते. आता टाटा ची आणखी एक इलेक्ट्रिक कार (Electric Car) बाजारात येणार आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे … Read more