PM Modi Birthday : पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘हे’ रेस्टॉरंट देत आहे 8 लाख रुपये जिंकण्याची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त (birthday) देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असतानाच दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये (restaurant) ‘ 56 इंची थाली’ (’56-inch plate’) खाण्याची संधी मिळणार आहे, तसेच दोन जणांना केदारनाथला भेट देण्याची संधी देखील मिळणार आहे. रेस्टॉरंट केदारनाथ ट्रिपची ऑफर देत आहे या रेस्टॉरंटमध्ये दोन खास … Read more