5G Network : 5G यूजर्स सावधान ! ‘ह्या’ पाच चुका करू नका नाहीतर सेकंदातच खाते होणार रिकामे ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
5G Network : भारतात 1 ऑक्टोबरपासून 5G नेटवर्क (5G network) सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथून 5G नेटवर्क सुरू करण्याची घोषणा केली. हे पण वाचा :- Traffic Rules : पोलीस गाडीची चावी काढू शकतात का ? रस्त्यावर काय आहेत तुमचे अधिकार ; जाणून घ्या … Read more