Realme लवकरच कमी बजेटमधील 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत…Realme 10 बाबतही मोठी अपडेट
Realme लवकरच भारतात 10,000 आणि 15,000 च्या बजेटमध्ये 5G फोन लॉन्च करणार आहे. असे Realme चे इंडिया सीईओ माधव सेठ यांनी सांगितले आहे. यासोबतच Realme 10 देखील लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने अलीकडेच भारतात Realme Pad X, PC Monitor, Realme Watch 3, Realme Pencil आणि Keyboard ची बरीच उत्पादने लॉन्च केली आहेत. त्याच वेळी, आता … Read more