5G SIM Upgrade: सावधान ! 5G च्या नावाखाली मोठी फसवणूक ; लिंकवर क्लिक करताच खात्यातून पैसे गायब, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5G SIM Upgrade: देशात 5G सेवा (5G service) सुरू झाली आहे. Reliance Jio आणि Airtel च्या 5G सेवा काही शहरांमध्ये लाइव्ह झाल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी सारख्या शहरांतील यूजर्सना 5G सिग्नल मिळू लागले आहेत. जिओची 5G सेवा बीटा ट्रायल अंतर्गत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी येथे सुरू झाली आहे तर Airtel ची 5G … Read more