70-year-old Vicco Turmeric Story : तब्बल ७० वर्षांपूर्वी स्वयंपाक घरात तयार झाली विको, घरा घरात पोहोचलेल्या विकोचा जाणून घ्या खडतर प्रवास
70-year-old Vicco Turmeric Story : कोणतेही उत्पादन बनवणे सोपे असते मात्र त्याचे मार्केटिंग करणे खूप अवघड असते. लोकांच्या नजरेत त्या वस्तूचे मार्केटिग करणे खूप अवघड असते. मात्र एखाद्या कंपनीने यशस्वी आणि विश्वासदर्शक वस्तू बनवल्यास त्याचे ब्रॅण्डिंग करणे खूप सोपे जाते. आजही भारतीय मार्केटमध्ये अनेक जुन्या वस्तू आहेत ज्या लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. शेकडो कंपन्या … Read more