सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढणार, पण पगारात किती वाढ होणार ? GR कधी निघणार ?
DA Hike : पुढील महिन्यात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे, दरम्यान होळीचा सण साजरा होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होळीच्या आधीच वाढवला जाणार असल्याचे वृत्त हाती येत आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला … Read more