Good News : लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा ..! 15 ऑगस्टपूर्वी ‘हे’ गिफ्ट मिळणारच..
Good News : हिमाचलमधील (Himachal) सरकारी कर्मचारी (government employees) आणि पेन्शनधारकांसाठी (pensioners) एक दिलासादायक बातमी आहे. नवीन वेतनश्रेणीच्या थकबाकीबाबत ताजे अपडेट आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी (Independence Day) राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाची थकबाकी देण्याबाबत निर्णय घेऊ शकते. ते हप्त्याने भरता येईल. या संदर्भात मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Chief Minister Jai … Read more