7th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार दोन लाख रुपये;…
7th Pay Commission: केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसातच मोठी रक्कम केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केली जाऊ…